Saving on your monthly expenses

 To change the language, click on the three dots in the top-right corner of the screen. Then click on “Translate” and choose your language.

Product Name

MRP

Quantity

Total MRP

Dentassure Gano Toothpaste 100 g

189

2

378

Assure Soap 100 g

63

4

252

Assure Keratin Shampoo 150 ml

244

1

244

Assure Conditioner 100 ml

345

1

345

Toilet Cleaner 500 ml

160

1

160

Floor Cleaner 500 ml

265

1

265

Detergent Powder 500 g

220

1

220

Hand Wash 250 ml

185

1

185

Dish Wash Liquid 500 ml

290

1

290

Face Wash 60 ml

210

1

210

Zeta Tea 200 g

192

1

192

Perfume 100 ml/ Deo

395

1

395

Rice Bran Oil 2 L

780

1

780

Body Talc

73

1

73

Total

3321


3989



25 % Discount

2992


Women's Special  Make-up, Nail, Skin Formula, Lips, Sanitary Napkin  & Intimate Wash, Hair, so many



🎁 खास ऑफर – फक्त तुमच्यासाठी!

तुम्ही माझ्याकडून दरमहा प्रॉडक्ट खरेदी करा –
सलग 4 महिने, आणि मिळवा 1 महिन्याचे प्रॉडक्ट अगदी मोफत! 🎉

ही ऑफर पूर्णपणे ना नफा ना तोटा — फक्त तुमच्या आरोग्य आणि फायद्यासाठी.


📌 अटी व नियम:

1️⃣ नियमित खरेदी
तुम्हाला दररोज वापरात येणारी प्रॉडक्ट्स माझ्याकडून खरेदी करायची आहेत.
सर्व प्रॉडक्ट्स तुम्हाला डिस्काउंट प्राईस मध्ये मिळतील.

2️⃣ ऑर्डरची अंतिम तारीख
दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत ऑर्डर स्वीकारली जाईल.
10 तारखेनंतर दिलेली ऑर्डर या ऑफरसाठी लागू होणार नाही.

3️⃣ सलग 4 महिन्यांची अट
ऑर्डर सलग 4 महिने असणे आवश्यक आहे.
जर एखाद्या महिन्यात ऑर्डर दिली नाही किंवा 10 तारखेनंतर दिली, तर ही ऑफर लागू होणार नाही.

4️⃣ ऑर्डरची रक्कम
दर महिन्याची ऑर्डर रक्कम समान असणे आवश्यक नाही.
तुम्ही कमी-जास्त किमतीची ऑर्डर देऊ शकता.

5️⃣ मोफत प्रॉडक्ट्स
4 महिन्यांच्या एकूण खरेदी रकमेच्या 25% किमतीची प्रॉडक्ट्स तुम्हाला पाचव्या महिन्यात (10 तारखेला) मोफत भेट म्हणून मिळतील.

 ₹२,५०० किंवा त्यापेक्षा अधिक ची ऑर्डर दिल्यास फ्री होम डिलिव्हरी


💡 उदाहरण:

✅ उदाहरण 1

दर महिना खरेदी = ₹2,500
4 महिन्यांची एकूण खरेदी = ₹10,000

10000  चे  25 %

👉 पाचव्या महिन्यात = ₹2,500 किमतीची प्रॉडक्ट्स मोफत 🎁 ( MRP नुसार ₹2,500 चे प्रॉडक्ट )


✅ उदाहरण 2

खरेदी:
₹500 + ₹1,000 + ₹2,000 + ₹3,000 = ₹6,500

6500  चे  25%

👉 पाचव्या महिन्यात = ₹1,625 किमतीची प्रॉडक्ट्स मोफत 🎁( MRP नुसार ₹१,६२५ चे प्रॉडक्ट )


🎁 Register करा आणि मिळवा जबरदस्त फायदे | Register & Unlock Amazing Benefits

✅ तुमचे फायदे | Your Benefits

🔹 MRP वर सूट | Discount on MRP:
👉 10% – 30%

🔹 दर महिन्याचा कॅशबॅक | Monthly Cashback:
👉 5% – 16%

🔹 दर महिन्याला मोफत प्रॉडक्ट्स | Free Products Every Month:
👉 Up to 10%

🔹 Consistency Bonus | नियमित खरेदी बोनस:
👉 सलग 4 महिने खरेदी केल्यास
➡️ अतिरिक्त 20% प्रॉडक्ट्स मोफत
Maintain purchases for 4 months & get extra 20% products FREE

🔹 एकूण फायदे | Total Benefits:
👉 Up to 50% – 60% savings
एकूण बचत 50% – 60% पर्यंत 💰

🔹 Promotional Partnership | प्रमोशनल पार्टनरशिप:
👉 15% – 60% पर्यंत कमाईची संधी
Opportunity to earn 15% – 60% 🚀


Daily Useful Non Synthetic, Natural source Supplements 

Macro-nutrient 

Protein - Omega,

Micro-nutrient 

Calcium, Vitamins, Minerals

PCOM


For Quality & Source More Details Please Visit

For the Product Catalouge click here

For the Product list as per Category click here
वेस्टीज च का जाणून घेण्यासाठी आपण येथे क्लिक करा 

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा.



आम्ही सर्वोत्कृष्ट आहोत कारण आमचे फॉर्म्युलेशन 100% नैसर्गिक स्रोतांपासून तयार केलेले आहे, पूर्णपणे नॉन-ॲडिक्टिव्ह आहे आणि स्टेरॉइड-फ्री आहे. 

आपल्याला प्रिमियम परिणामही मिळतात आणि किंमतही किफायतशीर आहे. आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे —
या सोबत तुम्ही बचत करत असताना एक Passive Income कमावण्याची संधीही मिळवू शकता.

👉 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!

Sunil Nanaware - 9702069125

Manufacturing & Marketing By Vestige Pvt Ltd
Made in India

शक्य झाल्यास आपले नातेवाईक, मित्रमंडळी ,आणि सहकारी तसेच हितचिंतकांना share करा. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Nursing Skills & Our Business

डायरेक्ट सेलिंग: नक्की काय आहे आणि का करावे?

🐟 Vestige Prime Krill Oil Capsule