पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डायरेक्ट सेलिंग: नक्की काय आहे आणि का करावे?

इमेज
  To change the  language , open in browser, click on the three dots in the  top-right corner  of the screen. Then click on  “ Translate ”  and choose your language. ई-बुक अनुक्रमणिका (Table of Contents) प्रकरण १: प्रस्तावना – बदलतं जग आणि रोजगाराच्या नवीन संधी पारंपारिक व्यवसाय विरुद्ध आधुनिक व्यवसाय पद्धती. प्रकरण २: डायरेक्ट सेलिंग नक्की काय आहे? संकल्पना, इतिहास आणि ही पद्धत कशी काम करते याची सोपी मांडणी. प्रकरण ३: डायरेक्ट सेलिंग विरुद्ध पिरामिड स्कीम्स (फसवणूक ओळखा) खरा व्यवसाय आणि मनी सर्क्युलेशन स्कीम्समधील फरक. प्रकरण ४: २१ व्या शतकातील सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय जागतिक आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील डायरेक्ट सेलिंगचे महत्त्व. प्रकरण ५: सामान्य माणसासाठी ही 'असामान्य' संधी का आहे? कमी भांडवल, जोखीममुक्त आणि सर्वांसाठी खुली असलेली संधी. प्रकरण ६: नोकरी किंवा इतर कामांसोबत हा व्यवसाय कसा करावा? वेळेचे नियोजन (Time Management) आणि 'पार्ट-टाइम' कामातून 'फुल-टाइम' उत्पन्न. प्रकरण ७: डायरेक्ट सेलिंगचे मुख्य फायदे आर्थिक स्वातंत्र्य, वेळेची लवचिकता आणि स्व...